हे जीवना
हे जीवना! तप्त ही धरा तुझ्याविना बरस एकदा घना ,शमवि सार्या यातना गर्द झाडीत ही पाने झाली पिवळी वाट पाहुनी […]
मन वेड असत .. जगाच्या नियमात असो वा नसो त्याला आवडेल ती गोष्ट करत कधी इथे तर कधी तिथे असत
पुढे पुढे जाता जाता, मन मागे पडू लागले ॥ नव्या क्षणांना कवेत घेता, गाव माझ रुसू लागले ॥ मना-क्षणांची झुंज
आठवणी येती जाती तुझ्या येत नाही तू कधीच न परतीच्या वाटेवरुनी ये ना तू आकस्मित ॥ खूप झाले झुरणे आता
शुभ्र हा निशिगंध, दरवळतो माझ्या दारी मुग्ध ,मंद, सुगंध आणतो, याद प्रियाची न्यारी ॥ आठवात मन गुंग होऊनी, अलगद मिटती