Author: shabdarsha
गाव माझे रुसू लागले
पुढे पुढे जाता जाता, मन मागे पडू लागले ॥ नव्या क्षणांना कवेत घेता, गाव माझ रुसू लागले ॥ मना-क्षणांची झुंज
ये ना तू आकस्मित
आठवणी येती जाती तुझ्या येत नाही तू कधीच न परतीच्या वाटेवरुनी ये ना तू आकस्मित ॥ खूप झाले झुरणे आता
शुभ्र हा निशिगंध
शुभ्र हा निशिगंध, दरवळतो माझ्या दारी मुग्ध ,मंद, सुगंध आणतो, याद प्रियाची न्यारी ॥ आठवात मन गुंग होऊनी, अलगद मिटती
आजकाल मन वेडे हे…..
आजकाल मन वेडे हे तुझीच स्वप्ने पाहात असते ॥ जिथे जाते, तिथे आता तुझीच प्रतिमा मला दिसते ॥ तुझ्या आठवात
आक्रोश त्याचा तुला न कळला
अजुनी असा तू शांत का बैसला निवांत का॥ दाही दिशा महापूर दुःखाचा सागर गहिवरला आसमंत उध्वस्त झाले नगर तुझ्या लेकरांचा
जरी किनारे दोन समांतर
चाहूल तुझी चोर पाऊली हळुवार अलगद भासली अन मनी तिच्याही अस्तित्वाची जाणीव नव्याने जागली ॥ समीरा सम तुझी प्रतिमा जरी
हात तुझा दे ना कृष्णा
छायेत तुझ्या होतो तेव्हा निश्चिंत बागडत होतो मी विसरलो जेव्हा तुला कृष्णा भवनदीत कोसळलो मी ॥ विसंगती घडली मजला झालो