हे जीवना
हे जीवना! तप्त ही धरा तुझ्याविना
बरस एकदा घना ,शमवि सार्या यातना
गर्द झाडीत ही पाने झाली पिवळी
वाट पाहुनी तुझी, परत मातीस मिळाली
वनांचि ही आता, विराण झाली सावली
बरस एकदा घना पुन्हा फुटेल पालवी
हे जीवना! तप्त ही धरा तुझ्याविना
बरस एकदा घना ,शमवि सार्या यातना
गर्द झाडीत ही पाने झाली पिवळी
वाट पाहुनी तुझी, परत मातीस मिळाली
वनांचि ही आता, विराण झाली सावली
बरस एकदा घना पुन्हा फुटेल पालवी