आजकाल मन वेडे हे…..

आजकाल मन वेडे हे

तुझीच स्वप्ने पाहात असते ॥

जिथे जाते, तिथे आता

तुझीच प्रतिमा मला दिसते ॥

तुझ्या आठवात मी

कधी हसते, कधी रडते ॥

तू नाहीस जरी इथे

तुझी आठवण मला साथ देते ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *