आठवणी

त्या आठवणी आहेत तशाच ताज्या

मनात तुझ्या नि मनात माझ्या

हृदयी त्यांना जपू आपण

पुन्हा पुन्हा न येतील ते क्षण

रमून जाऊ आठवणींच्या जगात

सत्य पाहू स्वप्नात

हृदयी खुलवू स्वप्नांचा बगीचा

दरवळेल गंध सर्वत्र त्या आठवणीतल्या फुलांचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *